कापसाहून मऊ बिनाअंड्याचा व बिना ओव्हन मध्ये स्पंज केक | Eggless Sponge Cake | Mix Recipes & vlogs
Автор: Mix recipes & vlogs
Загружено: 2023-01-01
Просмотров: 185
Описание:
नमस्कार सर्वांना मिक्स रेसिपीज आणि ब्लॉग या चैनलवर अगदी मनापासुन स्वागत करते. आज आपण बनवनार आहोत प्लेन केक तर या केकला व्हिप क्रिम लागत नाही हा केक खुप सोपा आहे चला तर केक बनवायला सुरवात करूया याच बरोबर साहित्य ही बघूया...
साहित्य :
मैदा : 100 gm
दुध पावडर : 50gm
साखर : 50 gm
दूध : 100 ml
तेल किंवा तुप : 50 ml
बेकिंग पावडर: 10gm
बेकिंग सोडा : 5 gm
टिप :
1) आपली घरची साखर दळून घेणे.
2) शिजवण्यासाठी 20 मिनीट.
3) दूध पावडर चांगल्या कॉलिटीचे घेणे.
4) तुम्ही एका वाटीने मापे घ्या
त्याच वाटीने सर्व मोजून घेणे
Thanks for watching video...
#cakerecipe #spongcake #vanillacake #vanillacakerecipe #cakes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: