बैलगाडी व घोडागाडी हौशी मित्रमंडळ कामथ आयोजित बैलगाडी शर्यत 21-12-2025 | फायनल |
Автор: Alibag Sports & Vlogs
Загружено: 2025-12-21
Просмотров: 5601
Описание:
🥇प्रथम क्रमांक:- भारतशेठ बेलोसे(काशीद) 💐💐💐
🥈द्वितीय क्रमांक:- संदीप भाऊ म्हात्रे राहटले). 💐💐💐
🥉तृतीय क्रमांक:- मिलिंद शेठ पडवळ. (किहीम)💐💐💐
कामथ बीचवर पार पडलेली भव्य बेलगाडी शर्यत 2025-26 🔥
हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेली ही फायनल आणि थरारक स्पर्धा ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे 🚁
ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा, बैलांची ताकद आणि चालकांचे कौशल्य या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
अशा अजून बेलगाडी शर्यत, ड्रोन व्हिडिओ आणि ग्रामीण स्पर्धांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा 🙏
👍 Like | 💬 Comment | 🔔 Share करायला विसरू नका
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: