ज्येष्ठांसाठी Old Age Homes हाच पर्याय आहे का? | Live Podcast Ft. Dr.Rajashri Dharia
Автор: Amuk Tamuk
Загружено: 2026-01-22
Просмотров: 8504
Описание:
To connect with the Jubilee team, call or WhatsApp us at +91 886 886 8090.
For more details, visit www.lifeatjubilee.com.
आजच्या काळात 'Old Age Home' किंवा वृद्धाश्रम हा शब्द उच्चारला तरी मनात भीती आणि अपराधीपणाची भावना (Guilt) निर्माण होते. पण बदलती जीवनशैली, मुलांचे परदेशातील जॉब्स आणि वाढलेली Life Expectancy पाहता, ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीसाठी खरंच काय पर्याय आहेत?
आजच्या Live Podcast मध्ये आपण गप्पा मारल्या आहेत Dr. Rajashri Dharia (Founder, Jubilee) यांच्यासोबत. त्यांनी हॉस्पिटल आणि सिनियर लिव्हिंग मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले असून, पुण्यात 'Jubilee' च्या माध्यमातून सिनियर सिटिझन्ससाठी एक सन्मानाचं आणि आनंदी आयुष्य जगण्याचं व्यासपीठ निर्माण केलं आहे.
या पॉडकास्टमध्ये आम्ही चर्चा केली आहे:
मुले परदेशात असताना आई-वडिलांची काळजी कशी घ्यायची?
रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे फक्त पैसे साठवणे का? (Purpose & Community)
Assisted Living vs Old Age Home: यातील फरक आणि सुविधा.
तुमचे घर 'Senior Friendly' कसे बनवायचे?
जर तुमचेही आई-वडील साठीच्या घरात असतील किंवा तुम्ही स्वतः रिटायरमेंटचा विचार करत असाल, तर हा व्हिडीओ नक्की पहा!
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
#AmukTamuk #MarathiPodcasts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: