हा महामार्ग बदलणार भारत! | Delhi Mumbai Expressway Game Changer |बदलापूर–कल्याण नवा 8 पदरी महामार्ग
Автор: Trek with Dinesh
Загружено: 2026-01-31
Просмотров: 5147
Описание:
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेवरील सेक्शन 16 चा सविस्तर अपडेट.
हा सेक्शन म्हणजेच बदलापूर ते कल्याण महामार्ग, जो वडोदरा–JNPT हायवेचा महत्त्वाचा भाग आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल 👇
✅ बदलापूर–कल्याण हायवे कुठून कुठपर्यंत
✅ दहिवली व रायता येथील इंटरचेंज माहिती
✅ टोल नाका अपडेट
✅ उल्हास नदीवरील पुलाचे काम
✅ 8 पदरी रस्त्याची सध्याची स्थिती
✅ सामान्य लोकांना होणारे फायदे
हा मार्ग सुरू झाला की बदलापूर, कल्याण, कर्जत, मुरबाड परिसरातील प्रवास अधिक वेगवान आणि सोपा होणार आहे.
#Badlapur
#Kalyan
#DelhiMumbaiExpressway
#Section16
#BadlapurKalyanHighway
#JNPTHighway
#VadodaraJNPT
#MaharashtraHighways
#ExpresswayUpdate
#RoadDevelopment
#InfrastructureIndia
#HighwayUpdate
#DroneView
#BadlapurNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: