Business News : Rupee Dollar Value कशी ठरते? रूपयाचं मूल्य घसरल्याने काय होतो परिणाम?|Narendra Modi
Автор: Mumbai Tak
Загружено: 2021-09-03
Просмотров: 7578
Описание:
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
---------
पेट्रोल डिझेलचे दर वाढतायत….एक कारण आहे डॉलर-रूपयाचं मूल्य, घरगुती गॅसचे दर वाढतायत एक कारण आहे डॉलर-रूपयाचं मूल्य….अशा अनेक गोष्टी महाग होण्यामागचं एक प्रमुख कारण मानलं जातं डॅलरच्या तुलनेत घसरलेली रूपयाची किंमत….तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण कधीकाळी १ डॉलरची किंमत ही १ रूपया अशी होती, आणि आज डाॅलरसाठी आज आपल्याया ७६ रूपये मोजावे लागतायत. म्हणून आज जाणून घेऊयात डॉलरच्या तुलनेत रूपयाचं मूल्य का घसरतंय? डॉलरच्या तुलनेत रूपयाचं मूल्य कसं ठरवलं जातं? कोणकोणत्या गोष्टी असतात ज्यावरून रूपयाचं मूल्य वर-खाली होत असतं.
#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: