Vileparle स्वामी मठ | Dhanashree Kadgaonkar | स्वामींच्या पाऊलखुणा | Episode 2
Автор: Abhijat Marathi OTT
Загружено: 2026-03-06
Просмотров: 41557
Описание:
चेंबूर आणि विले पार्ले स्थित स्वामींच्या मठानंतर नंतर ही आध्यात्मिक यात्रा आता ठाणे येथील पवित्र स्वामी समर्थ मठात.
स्वामींच्या पाऊलखुणाच्या या भागात अभिनेत्री धनश्री काडगावकर आपल्याला मठाचा इतिहास, परंपरा आणि येथील भक्तांच्या अनुभवांशी जोडतील. शांत, जागृत आणि श्रद्धेने ओथंबलेले हे स्थान स्वामींच्या कृपेचा जिवंत साक्षीदार आहे.
मठाचा इतिहास, पूजाऱ्यांच्या मुलाखती आणि भक्तांच्या भावना… अनुभवूया स्वामींच्या पाऊलखुणांचा आणखी एक अध्याय.
Abhijat Marathi OTT
Kedar Joshi
Poorva Joshi
Production House - Social Karkhana
Host - Dhanashree Kadgaonkar
Guest -Sawmi Samarth Math , Vileparle
Social Media Manager - Swapnil Pawar
DOP: Swapnil And Aryan
Video Editor: Aryan Dicholkar
Graphic Designer: Siddarth Gawde
Social Media Executive - Gayatri Sutar
Campaign Manager - Soham Pawaskar
App Liason - Chetan Garud
Abhijat Marathi OTT – जोडते मराठी मनाची नाती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: