संपूर्ण पालखी सोहळा किल्लारी ते ईश्वर ढव मंदिर | श्री निळकंठेश्वर यात्रा - २०२५
Автор: Vikas Kharate Killari
Загружено: 2025-08-12
Просмотров: 2512
Описание:
#nilkanteswar #killari #yatra
श्री निळकंठेश्वर पालखी आगमन सोहळा २०२५ | किल्लारी ते ईश्वर ढव | Shree Nilkanteswar yatra #Killari
Your query
श्री निळकंठेश्वर देवस्थान किल्लारी. किल्लारी हे गाव लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील १९९३ रोजी भुकंपग्रस्त म्हणून ओळखले जाते. आणि तिथे श्री निळकंठेश्वर महादेवाचे जागृत ठिकाण आहे.व तेथील शिवपिंड ही स्वयंभू आहे. आणि हे ब दर्जाचे तीर्थ क्षेत्र जागृत देवस्थान आहे. येथे दरवर्षी श्रावण महिन्यात रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी पासून पुढील दहा दिवस मोठी यात्रा भरते व या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील लोक दर्शनासाठी येतात. व येथील पालखी सोहळा हा बघण्यासारखा असतो. आणि चक्क पाण्याने भरलेल्या नदी पात्रातून देवाची पालखी ईश्वर देवाला भेटण्यासाठी घेऊन जाण्यात येते.
विकास जी खराते किल्लारी
( कवी, लेखक, गीतकार )
आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला Subscribe करायला विसरू नका धन्यवाद. .
-------------------------------------------
आमच्या सोशल मीडिया लिंक
Fecbook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : / vikas_kharate86
-----------------------------------------------------
खालील आमचे सर्व व्हिडिओ पहा
देवाची पालखी भरलेल्या नदि पात्रातून जाते
• देवाची पालखी चक्क भरलेल्या नदी पात्रातून ज...
ओम् नमः शिवाय गजर झाला
• ओम् नमः शिवाय| भक्ती गीत | om namah shivay...
नमस्कार माझा निळकंठेश्वराशी
• नमस्कार माझा निळकंठेश्वराशी | Namskar maza...
निळकंठेश्वरा आता तरी पाव रे
• निळकंठेश्वरा आता तरी पाव रे.. | Share Nilk...
शिव भोळा उमापती
• महादेव song || bhakthigit songs || Shiv bh...
आरती निळकंठेश्वराची
• आरती निळकंठेश्वराची | Share Nilkanteswar K...
------------------------------------------
killari Yatra
share Nilkanteswar yatra
Nilkanteswar Killari Yatra
Nilkanteswar palkhicha shohla
killaricha Raja
Nilkanteswar song
killari latur Maharashtra
yatra Nilkanteswar
Nilkanteswar devasthan Killari
killari
vikas kharate Killari
yatra shohla
ईश्वरढव
किल्लारी
राजे गाव
एकोंडी
निळकंठेश्वर मंदिर किल्लारी
eswardhv
श्री निळकंठेश्वर यात्रेला प्रारंभ
श्री निळकंठेश्वर यात्रा उत्सव किल्लारी
श्री निळकंठेश्वर पालखी आगमन सोहळा २०२५
पालखी आगमन सोहळा २०२५
ईश्वर ढव राजेगाव
किल्लारी ईश्वर ढव राजेगाव
राजेगाव
Vikas kharate Killari
Killari song
vikas kharate song
श्री निळकंठेश्वराची गाणी
#nilkanteswar #video #bhakti #killari #latur #trending #bhajan #song
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: