हे का कुणी फुलांना सांगायला हवे ! | Marathi Ghazal |Ghazal Nawaz Bhimrao Panchale
Автор: Gazal Nawaz Bhimrao Panchale
Загружено: 2022-12-30
Просмотров: 207293
Описание:
" हे का कुणी फुलांना सांगायला हवे ! "
रसिक मित्रांनो ...
पुढचा मिसरा ऐकला तर तुम्हीही म्हणाल की , खरच..काय गरज आहे सांगायची...
" त्यांनी कसे ऋतूंशी वागायला हवे ! "
व्वा .. क्या कहने !
जेष्ठ गज़लकार वा. न. सरदेसाई साहब का जवाब नही !
ही माझी एक जमून आलेली , शब्द आणि सुरांची भावयात्रा साकारणारी रसिकप्रिय गज़ल.
या गज़लेत घनश्याम धेंडे साहेबांनी लिहिलेला एक राजकीय वळणाचा शेर सुद्धा प्रचंड दाद घेऊन जातो.
अकरा वर्षांपूर्वी पुणे येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सभागृहात जमलेल्या मैफिलीत या गज़लने खूप रंगत आणली होती.
या मैफिलीची विशेषता ही की , हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण सुद्धा आपापल्या बेडवरून या मैफिलीचा आस्वाद घेत होते. गज़ल पेश करताना माझी नजर समोर बसलेल्या रसिकांवर असली तरी माझ्या मनाचे डोळे त्या रुग्णांची दाद अनुभवत होते.
एक अपूर्व अनुभव होता तो..जो मी आज तुमच्याशी शेअर करू इच्छितो...मुलाहिजा हो !
स्नेहांकित ,
गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
स्नेहांकित
गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
Gazal Nawaz #BhimraoPanchale
For More Updates Follow Me At -
______________________________________________________________
★ Facebook https://bit.ly/BhimraoPanchaleFB
★ Twitter https://bit.ly/BhimraoPanchaleTweet
★ Instagram https://bit.ly/BhimraoPanchaleInsta
Subscribe To My YouTube Channel -- @gazalnawazbhimraopanchale6816
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: