Panchamrut |पंचामृत |गौरी गणपतीसाठी आवर्जून केले जाणारे पंचामृत |8 दिवस टिकणारे भन्नाट चविचे पंचामृत
Автор: आईचा पाहुणचार
Загружено: 2024-09-06
Просмотров: 1823
Описание:
Panchamrut |पंचामृत | गौरी गणपतीसाठी आवर्जून केले जाणारे पंचामृत |8 दिवस टिकणारे भन्नाट चविचे पंचामृत
मिरचीचे पंचामृत
साहित्य :-
8-10 हिरव्या मिरच्या
1/2 कप शेंगादाणे कुट
1/4 कप तीळाचे कुट
1/4 कप किसलेले खोबरे
8-10 कढीपत्ता
कोथिंबीर
2 टे स्पून चिंचेचा कोळ
1/2 टे स्पून धणे जिरे पूड
1 चमचा लाल तिखट
2 टे स्पून गुळ पावडर
1 टि स्पून मेथी दाणे पुड
1 टि स्पून हळद
1/2 टि स्पून हिंग
1 टि स्पून मोहरी
2 टे स्पून तेल
मीठ चवीनुसार
काजू ,बेदाणे आवश्यकता नुसार
#पंचामृत
#खास सणावारासाठी
#गौरी गणपती स्पेशल
#आईचा पाहुणचार
#पेरुचे पंचामृत
#मिरचीचे पंचामृत
#कारल्याचे पंचामृत
#पारंपरिक रेसिपी
#Traditional
#threetypesofpanchamrut
#threetypesofpanchamrutrecipe
#Panchamrut
#panchamrut
#AaichaPahunchar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: