मालवण माशांचा लाईव्ह लिलाव | लिलावातील सकाळची लगबग | आजचे मासे दर | Full Fish Market Tour
Автор: Chakarmani Vibes
Загружено: 2026-02-08
Просмотров: 1458
Описание:
आज सकाळी आम्ही गेलो होतो मालवणच्या माशांच्या लिलावात, जो दररोज सकाळी ६.३० वाजता सुरू होतो आणि सुमारे १ ते १.५ तास चालतो.
सकाळपासूनच मासे विकत घेणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी आणि लगबग पाहायला मिळते.
या लिलावात किलो प्रमाणे माशांचा लिलाव होतो आणि इथे विविध प्रकारची ताजी मासळी मिळते जसे की –
🐟 बांगडे
🦐 कोळंबी
🐠 तारले
🐋 सुरमई
🐟 हलवा
🐠 पापलेट
🐟 शिंगाडा
🐡 मुशी
🦪 शिंपल्या आणि अजूनही बरेच प्रकार
हे सर्व मासे खोल समुद्रात मासेमारी करून मच्छीमार बांधव किनाऱ्यावर घेऊन येतात.
या व्हिडिओमध्ये आम्ही संपूर्ण लिलाव एक्सप्लोर केला आहे आणि आजचे मासे दर (Fish Rates) देखील सांगितले आहेत.
📌 मालवण, मासेमारी, कोकण आणि फूड व्हिडिओ आवडत असतील तर
chakarmani vibes चॅनेलला नक्की Subscribe करा ❤️
#MalvanFishAuction
#MalvanFishMarket
#FishAuctionToday
#MalvanVlog
#KokanVlog
#FreshFish
#TodayFishRate
#FishMarketIndia
#SeaFoodLovers
#MalvaniFish
#FishingLife
#IndianFishMarket
#ChakarmaniVibes
#Malvan
#Kokan
Malvan fish auction
Malvan fish market today
Today fish rate Malvan
Malvan fish auction vlog
Fresh fish Malvan
Kokan fish market
Sea food market India
Malvani fish vlog
Fish auction India
Fishing village Malvan
chakarmani vibes
Malvan vlog
Indian fish market
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: