पुण्यात घरांचे दर का वाढले? | Pune Real Estate Reality | Shekhar Chorage | The मराठी Podcast
Автор: The Marathi Podcast By Pratik Walhekar
Загружено: 2026-02-24
Просмотров: 543
Описание:
पुण्यात घरांचे दर एवढे का वाढलेत?
रिअल इस्टेट खरंच High Income Field आहे का?
आणि सोशल मीडियातून खरंच लीड्स मिळतात का?
या एपिसोडमध्ये रिअल इस्टेट कन्सल्टंट शेखर चोरगे यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आणि मार्केटच्या रिअॅलिटीबद्दल स्पष्टपणे चर्चा केली आहे.
या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कळेल:
• ४ दिवसात मिळालेलं पहिलं ₹४ लाख कमिशन
• ₹२१ लाख टोकन झाल्यावरही Cancel झालेली डील
• सोशल मीडियातून इंटरनॅशनल क्लायंट कसे मिळाले
• प्रॉपर्टी घेताना तपासायचे बेसिक डॉक्युमेंट्स
• ब्रोकरची खरंच गरज असते का?
• रिअल इस्टेट करिअर सुरू करण्याचा ६ महिन्यांचा ॲक्शन प्लॅन
जर तुम्ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार करत असाल, रिअल इस्टेटमध्ये करिअर करायचं असेल किंवा सोशल मीडियातून बिझनेस वाढवायचा असेल — हा एपिसोड नक्की बघा.
TimeStamps:
01:45: ४ दिवसात ४ लाख
05:49: पुण्यात घरांचे दर का वाढले ?
07:57: Content Creation Guidance
14:39: प्रॉपर्टी घेताना काय तपासावं ?
19:47: रिअल इस्टेट करिअर कसं सुरु करावं ?
24:01: समारोप
28:10: रॅपिड फायर
🎙️ Guest: Shekhar Chorage
🎧 Podcast: The Marathi Podcast
#PuneRealEstate #MarathiPodcast #PropertyTips #RealEstateIndia #TheMarathiPodcast
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: