ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Beed kalakendra : कला केंद्रातल्या Baramati च्या मुलीच्या अत्याचाराची सूत्रधार, बीड ची बदामबाई कोण ?

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2025-12-17

Просмотров: 3623

Описание: #beedkalakendra #kalakendra #baramati #baramatinews #beednews #beednewsupdates #beedcase #vishaychbhari #विषयचभारी

Beed kalakendra : कला केंद्रातल्या Baramati च्या मुलीच्या अत्याचाराची सूत्रधार, बीड ची बदामबाई कोण ?

मंडळी आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही छंद असतो, आवड असते. ती आवड जोपासण्यासाठी आपल्याला एक योग्य प्लॅटफॉर्म आणि संधी नेहमीच हवी असते. आपल्या कलेच्या जोरावर आपलं नाव व्हावं, स्वतःचा छंद जोपासत त्यातूनच चार पैसे कमावता यावेत असं प्रत्येकालाच वाटतं. असंच बारामतीतील एक तरुणी स्वतःची आवड जोपासण्यासाठी एका कला केंद्रात गेली आणि तिच्यासोबत जे झालं ते अत्यंत भयानक होतं. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई इथं माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीये. नृत्याची आवड असलेल्या, बारामतीत राहणाऱ्या एका मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या बहाण्यान , पैशाच आमीष दाखवून बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईला आणलं. एवढच नाही तर त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान पिढीत तरुणी आणि तिच्या आईने या घटनेबाबत अंबाजोगाई ग्रामीण पोलीसात धाव घेतली. पण तिथल्या पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्यामूळ, त्या पीडितेन बारामतीतल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर तिथून हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे तपासासाठी पाठवण्यात आला. या तक्रारीवरून पोलिसांनी एका महिलेसह, 2 आरोपींना अटक केली आहे, आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण आता प्रश्न असा पडतोय की आरोपी असणारी महिला बारामतीच्या मुलींपर्यंत पोहचली कशी? पीडित तरुणीसोबत नेमकं काय काय घडलं? आणि बीड मध्येच अश्या घटना वारंवार का घडतात? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

vishaych bhari,beed upsarpanch kalakendra,kala kendra beed,kalakendra,jamkhed kalakendra,chaufula kalakendra,dharashiv kalakendra,kalakendra maharashtra,black side of kalakendra,kalakendra controversy,beed crime news,beed news,beed crime,beed upsarpanch,beed upsarpanch latest news,beed sarpanch news,beed upsarpanch news,kala kendr,jamkhed kala kendra,kala kendra dps,baramati news,baramati,marathi news,marathi news today,कलाकेंद्र,बीड कलाकेंद्र

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Beed kalakendra : कला केंद्रातल्या Baramati च्या मुलीच्या अत्याचाराची सूत्रधार, बीड ची बदामबाई कोण ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Fast Food Side Effects : Pizza, Burger खाणं पडलं महागात,16 वर्षाच्या मुलीला गमवावा लागला जीव

Fast Food Side Effects : Pizza, Burger खाणं पडलं महागात,16 वर्षाच्या मुलीला गमवावा लागला जीव

Who Is Siddhi Vastre | 22 वर्षांची पोरगी नडली, पाटलांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी सिद्धी कोण?

Who Is Siddhi Vastre | 22 वर्षांची पोरगी नडली, पाटलांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी सिद्धी कोण?

Sambhal Murder Case : ग्राइंडर मशीनने तुकडे केले, नवऱ्याला संपवणारी रुबी कोण ?| Vishaych Bhari

Sambhal Murder Case : ग्राइंडर मशीनने तुकडे केले, नवऱ्याला संपवणारी रुबी कोण ?| Vishaych Bhari

CIA Plutonium Nuclear Reactor Nanda Devi वर हरवलं, ६० वर्षांपासून गायब डिव्हाईसचा भारताला किती धोका?

CIA Plutonium Nuclear Reactor Nanda Devi वर हरवलं, ६० वर्षांपासून गायब डिव्हाईसचा भारताला किती धोका?

Haseen Mastan News : Haji Mastan ची पोरगी सरकारकडे हात का पसरतेय ? नेमक झालय काय ?| Vishaych Bhari

Haseen Mastan News : Haji Mastan ची पोरगी सरकारकडे हात का पसरतेय ? नेमक झालय काय ?| Vishaych Bhari

Ahilyanagar Lady Gang: 4 महिला बुरखा घालून घरात घुसल्या, महिलेचा खून, गाडीच्या नंबरमुळे छडा लागला

Ahilyanagar Lady Gang: 4 महिला बुरखा घालून घरात घुसल्या, महिलेचा खून, गाडीच्या नंबरमुळे छडा लागला

Jyothi Yarraji : रिकामं स्टेडियम, डोळ्यात अश्रू, देशासाठी सुवर्णपदक जिंकणारी ज्योती कोण ?

Jyothi Yarraji : रिकामं स्टेडियम, डोळ्यात अश्रू, देशासाठी सुवर्णपदक जिंकणारी ज्योती कोण ?

DSP Kalpna Verma Case | DSP च्या गोड बोलण्याला भाळला अन् उद्योगपती कंगाल झाला, नेमकं प्रकरण काय?

DSP Kalpna Verma Case | DSP च्या गोड बोलण्याला भाळला अन् उद्योगपती कंगाल झाला, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Burqa Case : मुंबईमध्ये बुरखा घालून फिरणारा रिक्षाचालक बनला बाळचोर ? | Vishaych Bhari

Mumbai Burqa Case : मुंबईमध्ये बुरखा घालून फिरणारा रिक्षाचालक बनला बाळचोर ? | Vishaych Bhari

Москва резко ответила Зеленскому / Путин направил бомбардировщики

Москва резко ответила Зеленскому / Путин направил бомбардировщики

Nagarparishad Election Result : Beed च्या राजकारणातून Kesharkaku च क्षीरसागर कुटुंब नामशेष होतय का ?

Nagarparishad Election Result : Beed च्या राजकारणातून Kesharkaku च क्षीरसागर कुटुंब नामशेष होतय का ?

Самые Крупные Столкновения и Ошибки Кораблей, Снятые на Камеру

Самые Крупные Столкновения и Ошибки Кораблей, Снятые на Камеру

Sambhaji Nagar Crime : 11 जणांची रॉडने मारहाण,ओव्हरगावच्या माजी सरपंचाला कसं संपवलं ?

Sambhaji Nagar Crime : 11 जणांची रॉडने मारहाण,ओव्हरगावच्या माजी सरपंचाला कसं संपवलं ?

Beed : Walmik Karad च्या एन्काऊंटरची तयारी. Ranjit Kasale च्या आरोपांनी महाराष्ट्रात खळबळ

Beed : Walmik Karad च्या एन्काऊंटरची तयारी. Ranjit Kasale च्या आरोपांनी महाराष्ट्रात खळबळ

उस तोड कामगार, मनीषाताई हजारे यांची मुलाखत ! इन्स्टाग्राम मधून किती पैसे कमावतात ? Manisha Hajare

उस तोड कामगार, मनीषाताई हजारे यांची मुलाखत ! इन्स्टाग्राम मधून किती पैसे कमावतात ? Manisha Hajare

Beed मधून चर्चेत आलेल्या वंजारी समाजाचा असा इतिहास राहिलाय | Vanjari Samaj History | Vishaych Bhari

Beed मधून चर्चेत आलेल्या वंजारी समाजाचा असा इतिहास राहिलाय | Vanjari Samaj History | Vishaych Bhari

KBC में आया बोहोत तेज़ दिमाग़ वाला बच्चा, सवाल सुनते ही तुरंत दे रहा है जवाब l KBC New Episode

KBC में आया बोहोत तेज़ दिमाग़ वाला बच्चा, सवाल सुनते ही तुरंत दे रहा है जवाब l KBC New Episode

बाळाला सोडून पळून गेलेली आई सापडली गोव्यात😳 | Team Bhf | @BeingHumanPandharpur

बाळाला सोडून पळून गेलेली आई सापडली गोव्यात😳 | Team Bhf | @BeingHumanPandharpur

Walmik Karad Gang ची बीडमध्ये हत्तीवरुन मिरवणूक ? कराडमुळे Dhananjay Munde यांचं कमबॅक अडचणीत येणार?

Walmik Karad Gang ची बीडमध्ये हत्तीवरुन मिरवणूक ? कराडमुळे Dhananjay Munde यांचं कमबॅक अडचणीत येणार?

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]