गॅलरीमध्ये लावलेल्या झाडांची काळजी कशी घ्यावी ,कोणतं खत घालावं आणि औषध मारावे | flower plant care
Автор: Pragati Kulkarni
Загружено: 2021-05-19
Просмотров: 32473
Описание:
#gacchiplantcare #terracegardancare #flowerplantcare
गॅलरी मध्ये लावलेल्या झाडांची काळजी कशी घ्यावी ,कोणतं खत घालावं आणि औषध मारावे | flower plant care
आपण एकदा कुंडीत झाड लावले कि त्याची मशागत करणे हेही तितकेच महत्वाचे आहे.
झाडांची योग्य छाटणी (Pruning) ,पानांची स्वच्छता (Cleaning Leaves)
किटकांपासून सुटका वेळच्या वेळी करणं गरजेचं असत
त्यांना वेळोवेळी पाणी घालणे, योग्य त्या खतांचा वापर करणे, झाडा भोवतालची माती उकरने जेणे करून झाडाला पूर्णतः ऑक्सिजन मिळेल. व झाडाची चांगली वाढ होईल.
व्हिडिओ मध्ये मी औषध फवारले आहे त्याचं नाव
धनवान-20 क्लोरपायरीफॉस 20% ई. सी कीटकनाशक
Dhanvan-20®
chlorpyriphos 20% ec insecticide for plant
वापरलेलं खताचे नाव
Agro gold multimix oraganic fertilizers
तुम्हाला कदाचित वरील same नावाचे खत आणि किटकनाश मिळालं नाही तरी जवळच्या नर्सरी मध्ये जे उपलब्ध असेल ते आणलं तरी चालेल same result मिळतो.
■ झाडांना तुम्ही घरच्या घरी कांद्याचे पाणी तयार करून fertilizer म्हणून वापरू शकता त्याचा संपूर्ण व्हिडीओ 👇
• झाडांसाठी कांद्याच्या सालीचे पाणी कसे तयार...
■पुदिना माती आणि पाणी दोन्हीमध्ये घरच्या घरी कसा लावावा आणि वाढवावा | how to grow pudina at home 👇
• पुदिना माती आणि पाणी दोन्हीमध्ये घरच्या घर...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: