EP 1533 आईचा मृत्यू… पण मुलांनी मृतदेह घरात आणायलाच नकार
Автор: Datta sonawane Deshmukh
Загружено: 2025-11-29
Просмотров: 12540
Описание:
नमस्कार
dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
ABOUT
गोरखपूर – कॅम्पियरगंज परिसरातील भरोहिया गावात घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे…
६५ वर्षीय शोभा देवी यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या स्वतःच्या मुलांनी मृतदेह घरी आणण्यास नकार दिला.
कारण?
मोठ्या भावाच्या मुलाचं लग्न… “मृतदेह आल्याने अशुभ होईल” असं मुलांनी सांगितलं.
वृद्ध पती भुवल गुप्ता यांच्या डोळ्यासमोर आयुष्याचा सर्वात क्रूर प्रसंग उभा राहिला.
आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा… चार दिवसांनी बघू — मुलांचे उत्तर.
शेवटी मुली, गावकरी आणि वृद्धाश्रमातील कर्मचारी यांच्या मदतीने मृतदेह गावात आणला.
तरीही… मुलगे अंत्यदर्शनालाही आले नाहीत.
गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह चिखलात तात्पुरता पुरला गेला.
वृद्ध वडिलांचा प्रश्न —
“मी अशा हारामी मुलांना जन्म का दिला?”
गावात सगळ्यांना धक्का… सगळे थक्क.
आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL STORY
#dsdmarathikatha
#dsdmarathistory
#dsdmarathinews
#dsdmarathilalestvideo
#dattasonawanedeshmukh
#dattabhaustory
#dattasonawanedeshmukh
#latestmarathispeech
#dsdmarathimahiti
#dsdmarathikahani
#dsdmarathiupdate
#dsdmarathifamily
#dsdmarathiparivar
#dsd
#dsdMarathicrimestory
#Marathicrimediary
#MarathiCrimeseries
#Marathicrimepatrol
#Marathidetectivestory
#dsdMarathicrime kahani
#Marathiwordforstory
#dsdMarathilatest
#Marathicrimestorybydsd
#Marathistory
#Marathicrimeupdate
#dsdMarathicrimetoday
#dsdMarathiDattaBhaulatest
link
FACEBOOK - https://www.facebook.com/dsdmarathien...
#dsdmarathistory
#dsd
#dsdlatest
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: