Prabalgad Trek | किल्ले प्रबळगड - संपूर्ण माहिती आणि इतिहास । with Mountholics
Автор: Bha Bhatkanticha
Загружено: 2024-06-28
Просмотров: 1889
Описание:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेला आणि आपल्या अफाट सामर्थ्याच्या जोरावर आकाशाला गवसणी घालत मोठ्या दिमाखात उभा असणारा बलाढ्य , बळकट आणि सामर्थ्यशाली किल्ला म्हणजे किल्ले प्रबळगड.
किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरून दिसतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इरशाळगड.
किल्ले कोथळीगड -
• Kothaligad Trek & Fireflies Festival with ...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: