ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

झेडपी अध्यक्ष कोल्हापूर, सांगलीचे अखेर मिटलं आता असंच होणार

Автор: Mahadhurala-Gurubal Mali

Загружено: 2026-03-13

Просмотров: 18268

Описание: महाधुरळा चॅनल बद्दल थोडक्यात माहिती
बातमी सत्य.. विश्लेषण निप:क्ष
➤ महाधुरळा या राजकीय क्षेत्राला फोकस करणाऱ्या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडींचा, पडद्यामागच्या हालचालींचा आढावा घेत आहोत. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, साखर कारखाने, बँका, अनेक सहकारी संस्था या सर्व निवडणुकांतील हालचालीवर लक्ष ठेवत आपल्यापर्यंत या हालचाली त्याचे पडसाद, परिणाम पोचवत आहोत.
➤ राजकारण नक्की बिघडलेलं आहे, पण त्यातही काही चांगल्या गोष्टी आहेत. त्याचीही माहिती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यात येईल. प्रत्येक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काय हालचाली झाल्या? हे सांगतानाच भविष्यकाळात त्याचे काय पडसाद उमटतील याचेही विश्लेषण केले जात आहे.
➤बातमी सत्य आणि विश्लेषण निप:क्ष हाच कणखर बाणा ठेवत या यूट्यूब चॅनेलची वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय अंदाज या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. ते तंतोतंत खरे ठरले. यामध्ये लोकसभा निवडणुकीतील निकालांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचा निश्चितच अभिमान आहे.
➤आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातील अधिकाधिक मतदारसंघांचा आढावा, सर्व राजकीय पक्षांची भूमिका, नेत्यांचे वाद- प्रतिवाद, आरोप- प्रत्यारोप, प्रचार या सर्वांचा महाधुरळा चॅनेलवर आपल्याला पाहता येतील.

➤ फक्त राजकारणच नव्हे तर समाजकारण, अर्थकारण व इतर विविध क्षेत्रातील घडामोडीही आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दंडूकशाही याविरोधी आवाज उठवण्यात हे चॅनेल निश्चितपणे आपली भूमिका पार पाडेल.

माझ्या बद्दल थोडक्यात माहिती : -
गुरुबाळ माळी
◉ ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक
◉ गेली 33 वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स या नामांकित दैनिकात विविध पदावर काम
◉ जिल्हा व राज्य पातळीवरील विविध पुरस्काराने सन्मानित
◉ विविध विषयावरील 12 पुस्तके प्रकाशित
◉ अनेक संस्था संघटनावर पदाधिकारी म्हणून कार्यरत
◉ प्रकाशित पुस्तकांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार
◉ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार, इतिहास या क्षेत्रावर चौफेर लेखन
◉ पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर विपुल लेखन
◉ विविध वृत्तवाहिन्यावरील राजकीय चर्चेत सहभाग
◉ अनेक राजकीय अंदाज ठरले तंतोतंत खरे
◉ राजकारणावर सातत्याने परखड लेखन करत असल्याने या क्षेत्रात वेगळे स्थान
◉ पश्चिम महाराष्ट्रातील विविध प्रश्न अडचणी, समस्या यावर सातत्याने आवाज उठवल्याने अनेक प्रश्न मार्गी
◉ राजकारणावर पॉलिटिक्स डॉट कॉम, कोल्हापूरचे महापौर, गुलाल व कोल्हापुरी फटका ही चार पुस्तके प्रकाशित
◉ वारसा कोल्हापूरचा, ज्ञानगंगेतील कर्तबगार, काश्मिरी कयामत, कोरोना अनलॉक, सुमंगलम विचार संपदा ही इतर पुस्तके प्रकाशित

Copyright © 2024 Mahadhurala. All rights reserved.

Keyword : political news | political news latest update today | political news congress | political news daily | Marathi political news | News Update Marathi | Kolhapur News Update | Maharastra News Update | marathi news | marathi news live | marathi news live today latest | marathi news election result | marathi news batmya | marathi news channel live today | vidhansabha news Marathi | live news marathi vidhan sabha | marathi news vidhan sabha | विधानसभा live today Maharashtra | vidhan sabha news Maharashtra | vidhan sabha maharashtra today news | mh vidhan sabha live

vidhan sabha 2019, kolhapur news,

l kolhapur, kolhapurlive#kolhapurupdet

Hashtags : #vidhansabhanews #marathinews #marathinews18 #marathinewslive #marathinewsheadlines #marathinewsong #marathinewschannel #marathinewsvideo #marathinewsupdates #mahadhurala # #kolhapurnewsupdates #kolhapuri #vidhansabha #news #newsupdate #newsoftheday #Kolhapur #KolhapurPolitics #KolhapurNews #KolhapurUpdates #ElectionUpdates #PoliticalDebate #GovernmentNews # abp maza, abp maza live, #live marathi news, Uddhav Thackeray# Shinde Vs Thackeray,#Shiv Sena Melava#marathi news online, online marathi news# # CM Eknath Shinde, #shiv sena# Devendra Fadnavis#Raj Thackeray#sharad pavar@satejpatil@munnamahadik#hasanmusrif@prakashavade#chandrakantpatil#ajitpavar#jitendraavad@niteshrane#mumbainews#marathiletestnews#maharastaelection2024#sanglinews#punenews#mahayuti#mahavikasaghadi#pmnarendramodi#politicalupdet#brekingnews#मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #batamyamarathi #newslivechannel #newslatest #maharashtrabreaking #maharashtrabatmya मराठी ऑनलाईन बातम्या, marathi news, मराठी बातम्या ताज्या, #Raj Thackeray, maharashtra political crisis, maharashtra politics, aaditya thackeray, #sanjay raut, #prabhakar suryavanshi, bhau torsekar kolhapu#pur​##ncp​#bjp​#congress​#shivsena​##analyser​#vidhimandal​#sansad​#loksabha​#pnpatil​#pn​#sharadpawar​#balasaheb​#thakare​#udhav​#eknath​#shinde​#supriyasule​#munnamahadik​#dhananjay​#mahadik​#bantipatil​#satejpatil​#hasanmushrif​#mushrif​#sanjay​#mandalik​#sharadpawar​#ajit​#pawar​#sambhajiraje​#deavendra​#phadanvis​#shahu​#maharaj​#samarjitshinharaje​#pnpatil​#shetakari​#sanghatana​#politics

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
झेडपी अध्यक्ष कोल्हापूर, सांगलीचे अखेर मिटलं आता असंच होणार

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ज्यांना तीस वर्षात जमलं नाही... ते पाच वर्षात केलं : Satej Patil On Shoumika Mahadik :  Kolhapur

ज्यांना तीस वर्षात जमलं नाही... ते पाच वर्षात केलं : Satej Patil On Shoumika Mahadik : Kolhapur

के.पी. पाटील आमच्या गुरुस्थानी आहेत- आमदार चंद्रदीप नरके.. #gokulelection #hasanmushrif

के.पी. पाटील आमच्या गुरुस्थानी आहेत- आमदार चंद्रदीप नरके.. #gokulelection #hasanmushrif

गोकुळ मध्ये आम्ही मुश्रीफ साहेबांसोबतच- अरुण डोंगळे #kknews #hasanmushrif #satejpatil

गोकुळ मध्ये आम्ही मुश्रीफ साहेबांसोबतच- अरुण डोंगळे #kknews #hasanmushrif #satejpatil

मंत्री मुश्रीफ यांची टोलेबाजी

मंत्री मुश्रीफ यांची टोलेबाजी

Sangli जिल्हापरिषदेत Jayant Patil यांनी Nishikant Patil यांचा करेक्ट कार्यक्रम केला?

Sangli जिल्हापरिषदेत Jayant Patil यांनी Nishikant Patil यांचा करेक्ट कार्यक्रम केला?

गोकुळची ही शेवटची सभा; सरकार म्हणल तसं घडतंय- आमदार बंटी पाटील.. #satejpatil #gokulelection

गोकुळची ही शेवटची सभा; सरकार म्हणल तसं घडतंय- आमदार बंटी पाटील.. #satejpatil #gokulelection

आम्ही आणि राजेश पाटील एकत्र काम करत राहणार- आ.सतेज पाटील. #mazamaharashtranews

आम्ही आणि राजेश पाटील एकत्र काम करत राहणार- आ.सतेज पाटील. #mazamaharashtranews

Иран СДЕЛАЛ Невероятное этой Ночью

Иран СДЕЛАЛ Невероятное этой Ночью

Янис Варуфакис: Война с Ираном рушит неолиберальную экономику США

Янис Варуфакис: Война с Ираном рушит неолиберальную экономику США

Political वसंतनाना देशमुखांनी वचपा काढला,आ.अभिजीत पाटील,भगीरथ भालकेंच्या 'त्या' निर्णयाचा घेतला बदला

Political वसंतनाना देशमुखांनी वचपा काढला,आ.अभिजीत पाटील,भगीरथ भालकेंच्या 'त्या' निर्णयाचा घेतला बदला

संपूर्ण जगाला तेलाचा मोठा झटका | हार्मुझची खाडी केली इराण ने बंद | #niteshkarale #Iranwar

संपूर्ण जगाला तेलाचा मोठा झटका | हार्मुझची खाडी केली इराण ने बंद | #niteshkarale #Iranwar

SANGLI सदस्य परराज्यात सहलीवर, अध्यक्ष निवडीपूर्वी भाजपला धक्का, राष्ट्रवादीचे सदस्य आघाडीच्या गळाला

SANGLI सदस्य परराज्यात सहलीवर, अध्यक्ष निवडीपूर्वी भाजपला धक्का, राष्ट्रवादीचे सदस्य आघाडीच्या गळाला

लग्नाच्या रात्री नवऱ्याचा पार्ट पाहून नवरी हादरली… पुढे घडले भयंकर | कर्नाटकातील तुमकूरची सत्य घटना

लग्नाच्या रात्री नवऱ्याचा पार्ट पाहून नवरी हादरली… पुढे घडले भयंकर | कर्नाटकातील तुमकूरची सत्य घटना

काकुनी मला शिकवले ..| मराठी कथा | कहानी | मराठी बोधकथा  | मराठी गोष्टी | हृदयस्पर्शी कथा

काकुनी मला शिकवले ..| मराठी कथा | कहानी | मराठी बोधकथा | मराठी गोष्टी | हृदयस्पर्शी कथा

'गोकुळ' निवडणुकीचं बिगुल वाजलं |  Gokul Dudh Election 2026 #kolhapur #krishnamahadik #vinaykore

'गोकुळ' निवडणुकीचं बिगुल वाजलं | Gokul Dudh Election 2026 #kolhapur #krishnamahadik #vinaykore

मुश्रीफ, सतेज, मंडलिक, कोरे, यड्रावकांना मोठा धक्का विषयच कट.. आता नाहीच

मुश्रीफ, सतेज, मंडलिक, कोरे, यड्रावकांना मोठा धक्का विषयच कट.. आता नाहीच

US Iran War : बलाढ्य अमेरिकेला घाम फोडणारा इराणचा सेनापती Mohammad Ali Jafari कोण ? | Vishaych Bhari

US Iran War : बलाढ्य अमेरिकेला घाम फोडणारा इराणचा सेनापती Mohammad Ali Jafari कोण ? | Vishaych Bhari

Sangli ZP Chairman election 2026 | सांगली जिल्हा परिषदेच अध्यक्षपद नेमकं कुठल्या पक्षाकडे जाणार?

Sangli ZP Chairman election 2026 | सांगली जिल्हा परिषदेच अध्यक्षपद नेमकं कुठल्या पक्षाकडे जाणार?

🔴 LIVE | आदमापूर बाळूमामा भाकणूक 2026 | भंडारा यात्रा | पहाटे 3 वाजता दर्शन 🙏🔥

🔴 LIVE | आदमापूर बाळूमामा भाकणूक 2026 | भंडारा यात्रा | पहाटे 3 वाजता दर्शन 🙏🔥

Akshay Kardile साठी Sangram Jagtap, विखेंची तयारी, जयंतरावांचीही भाच्यासाठी फडणवीसांकडे फिल्डिंग?

Akshay Kardile साठी Sangram Jagtap, विखेंची तयारी, जयंतरावांचीही भाच्यासाठी फडणवीसांकडे फिल्डिंग?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]