शिंदेसेनेचा मेळावा, शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी | UBT Foundation Day | Shindesena Vardhapan din
Автор: Saam TV News
Загружено: 2026-06-18
Просмотров: 15464
Описание:
शिंदेसेनेचा मेळावा, शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी | UBT Foundation Day | Shindesena Vardhapan din
आज दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे.. ठाकरेसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. खासदार फुटीनंतर होत असलेल्या या मेळाव्यासाठी सभागृहाबाहेर प्रबोधनकार ठाकरेंच्या विधानाचे लक्षवेधी बॅनर्स लावण्यात आलेत.. 'जानव्याने वळ उठत नाही, त्यासाठी एकजुटीचा सुंभच हवा' असा उल्लेख या बॅनरमधून करण्यात आलाय...दरम्यान खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय..
shiv sena anniversary, uddhav thackeray speech, thackeray sena news, maharashtra politics, shivsena split, mumbai news, political rally, shivsena foundation day, india politics news, breaking news marathi
#shivsenaubt #uddhavthackeray #maharashtrapolitics #thackeraygroup #mumbai #breakingnews #politicalnews #shivsenanews #liveupdates #newsindia
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: