वाडीत गेलो Mogara खुडायला | Easy way to make gajra😍 आणि बनवला गजरा Full प्रोसेस |4 वर्ष झाली. .??😱
Автор: LifeWithDhanashreePatil💓
Загружено: 2026-02-26
Просмотров: 283
Описание: 4 वर्ष झाली आमच्या वाडीतल्या मोगऱ्याच्या झाडाला, आणि दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी झाडावर खूप सुंदर मोगऱ्याच्या कळ्या आल्या 🌸 त्या कळ्या पाहून खूप आनंद झाला. वाडीत जाऊन स्वतः मोगरा तोडण्याचा अनुभव खूप खास आणि peaceful होता 🌿 त्या ताज्या मोगऱ्यापासून मी घरी सुंदर गजरा बनवला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला step by step गजरा कसा बनवायचा ते सोप्या पद्धतीने दाखवलं आहे, ज्यामुळे तुम्हीही घरी easily गजरा बनवू शकता. वाडीतला हा क्षण माझ्यासाठी खूप special आणि emotional होता 🤍 जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: