बीव्हीजी औषधांची कमाल,सेंद्रीय शेतमालाने केले माला माल..!
Автор: BVG Agrotech Pvt.Ltd.
Загружено: 2023-03-30
Просмотров: 5381
Описание:
बीव्हीजी औषधांची कमाल,
सेंद्रीय शेतमालाने केले माला माल..!
आज आपण शिवजन्मभुमी अर्थात जुन्नर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी योगेश पोखरकर यांच्या सेंद्रीय शेतीची माहिती सदर व्हिडीओद्वारे आहोत.
योगेश पोखरकर यांची ओझर गावात १४ एकर शेती आहे. ते बहुपिक पद्धतीची शेती करतात. सध्या त्यांनी शिमला मिरची, काकडी, कोबी, फ्लॉवर, कांदा व ऊसाची लागवड केली आहे. या सर्व पिकांसाठी पोखरकर बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीच्या सेंद्रीय खते, औषधांचा वापर करत आहेत.
बीव्हीजी कृषी निविष्ठांचा वापर केल्याने त्यांना सेंद्रीय शेतमालाचे भरघोस उत्पादन मिळत आहे. याच सेंद्रीय शेतमालाला बाजारात अधिकचा दर मिळतो आहे.
चला, तर सेंद्रीय शेती करणाऱ्या पोखरकरांना बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीच्या खते औषधांचा नेमका काय अनुभव आला आहे , हे समजावून घेण्यासाठी खालिल व्हिडीओ शेवटपर्यंत पहा..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: