Скачать
कलम १५ – धर्म, जात, लिंग, जन्मस्थानावरून भेदभाव नाही | समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटना | MPSC UPSC
Автор: * MPSC वाले.
Загружено: 2025-11-27
Просмотров: 426
Описание:
या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील कलम १५ सविस्तर पाहिले.
✅ धर्म, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभावास मनाई.
✅ महिला, बालके, मागासवर्ग यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार सरकारला.
✅ समानतेच्या अधिकाराचा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
हा विषय MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, गट-क सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
#कलम15 #समानतेचाअधिकार #IndianConstitution #MPSC #UPSC #FundamentalRights #संविधान #स्पर्धापरीक्षा #StudyShorts #LawSeries
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: