8 वाजून 37 मिनिटांनी अजितदादांचा शेवटचा फोन | Ajit Pawar Last Call
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-03
Просмотров: 52966
Описание:
अजितदादांचा फोनवरील शेवटचा संवाद आज पुन्हा ऐकता येणार...अजित पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद आजा सकाळी ८ वाजता बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सर्वांना ऐकवला जाणार आहे..दादांचा अखेरचा निरोप आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.. बारामतीकरांसाठी हा क्षण अत्यंत भावूक असणार आहे.
#ajitpawar #ncp #maharashtrapolitics #maharashtra #politicalnews #saamtvnews #breakingnews #indianpolitics
Ajit Pawar, NCP, Maharashtra Politics, Deputy CM, Maharashtra News, Political News, Saam TV News, Breaking News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: