वरंध घाटातील एवढ्या उंच डोंगरावर ही 8 घरे 🛖 राहतात कशी ? एका बाजूला घनदाट जंगल 🌲 त्यातील वन्यप्राणी🐅
Автор: Ajit Venupure Films
Загружено: 2025-05-26
Просмотров: 83615
Описание:
सह्याद्रीच्या डोंगर रांगेत बरीच लहान लहान गावे वस्त्यवास आहेत. डोंगरावर उंच ठिकाणी थोडीशी सपाट जागा त्यावर घरे बांधली जातात आजूबाजूला खोल दऱ्या पावसाळ्यात धोधो पडणारा पाऊस आणि 3 ते 4 महिने सूर्य देवाचे दर्शन होणार नाही इतके दात धुके गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल व सोबतीला वन्यप्राणी अशा परिस्थितीत सुद्धा ही गावे अजून सुद्धा टिकून आहेत. आपण भोर तालुक्यातील वरंध घाटातील दुर्गम अश्या उंबर्डे वाडी या छोट्याशा गावा बद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
या गावाजवळील जंगलात बिबट्याचे वास्तव्य आहे त्यामुळे बऱ्याच वेळा गावातील लोकांना घरातील गाई, म्हशी, बैल, शेळी या पाळीव प्राण्यांना चरण्यासाठी जंगलात घेऊन जाताना एक भीतीचे वातावरण आहे.
आपल्या चॅनलवर असणाऱ्या इतर काही प्रसिद्ध video खालील प्रमाणे 👇
• 1600 फूट उंच डोंगराच्या कड्याखली 🏔️ वसलेले...
• या घनदाट जंगलात राहत आहेत फक्त 5 घरे 🏡 समज...
• तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलात एकटे राहणा...
• घराच्या शेजारून फिरतो बिबट्या 🐆 घरात नाही...
Thanks for watching @AjitVenupureFilms 🙏 ♥️
For Promotion / collaboration/ Sponsorship 👇
Email id - [email protected]
Instagram ID - AjitVenupureFilms
Music Credits : Youtube music library
---------------------------------------------------------
© All of the content in this video is made by the creator @AjitVenupureFilms . content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be use without prior permission.
#village #villagelife #rural #rural #traveling #trekking #mansoon #monsoon #monsoon2025
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: