रात्री जेवणानंतर अर्धाचमचाखा,पित्त होणारच नाही,हाडे मजबूत,वजनकमी,थकवा अशक्तपणा सोडून जाईल।स्वागत तोड
Автор: घरगुती उपचार GHARGUTI UPCHAR
Загружено: 2022-08-07
Просмотров: 61343
Описание:
रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा खा आणि तंदुरुस्त राहा।
बाळ हिरडा अर्धा चमचा
सुंठ पावडर अर्धा चमचा
हे एक पदार्थ एकत्र करून दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा खा अप्रतिम फायदे आहेत।घरगुती उपाय आहे शिवाय तुमच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारे दोन्हीही पदार्थ आहेत।
फायदे
१)पित्त- तुमचे कसलेही भयंकर पित्त लगेच नाहीसा करणारा हा उपाय आहे।
२)उष्णता-पित्ताचेच एक रूप म्हणजे उष्णता।हात व पायांची जळजळ होणे,तोंड येणे,काखेत बगलेत गाठी येणे या सगळ्या व्याधी साठी अतिशय उपयुक्त आयुर्वेदिक मिश्रण आहे हे।3)त्वचारोग- तुम्हाला जर त्वचरोगाने ग्रासले असेल तर तुम्हाला या उपायचा फायदा नक्की होईल।त्वचारोग अनेक प्रकारचे जसे गजकर्ण नायटा अंगावर पुरळ येणे।याच्या सेवनाने तुमचे रक्त शुद्ध होऊन त्वचारोग आतून समूळ नष्ट होतो।4)हाडे मजबूत- कॅल्शियम ची कमतरता मरेपर्यंत भासणार नाही इतका प्रभावी पदार्थ म्हणजे काळे जिरे।धन्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात व सांधेदुखी,गुडघेदुखी,कंबरदुखी सारखे व्याधी दूर पळून जातात।5)मुखवास म्हणून जरी याचा वापर केला तरी तुमच्या शरीरात नवीन उत्साह आणि स्फूर्ती येते।अधिक माहितीसाठी हा video शेवटपर्यंत पहा आवडल्यास चॅनेल subscribe करा
धन्यवाद घरगुती उपचार / उपाय
#allaround
#swagattodkar
#jivansanjivani
#vajankamikarne
#weightlos
#सांधेदुखी
#गुडघेदुखी
#थकवा
#ताणतणाव
#हाडे
#marathidoctor
#sardi
#khokla
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: