🌴कोकणातील गणपती दर्शन||🌷Kokanatil🌴Ganapati Darshan😍|| Khajanwadi☺️||
Автор: DheerajGaonkar
Загружено: 2022-09-22
Просмотров: 396
Описание:
🌴आपल्या कोकणातील गणपती दर्शन २०२२🌴.
#कोकण#गणपती 🤩
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा.☺️या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आनंद द्यायचा एक छोटासा प्रयत्न.🥰
😊😊😊
महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे या गावातील 🤩खाजणवाडी या ठिकाणचे 2022 या वर्षी विराजमान असलेले 20 गणपतींचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न ☺️ माझ्याकडून फक्त तुमच्यासाठी.
माझ्या चॅनेलची लिंक खाली दिलेली आहे, नक्की subscribe करा.🙏 असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी.
/ @dheerajgaonkar
धन्यवाद🙏
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: