सिडनीतला गणेशोत्सव २०२५ ॰ Sydney Ganesh Festival 2025
Автор: 3DOTS Studios
Загружено: 2025-10-19
Просмотров: 7235
Описание:
परंपरा जिवंत ठेवणे ही काही छोटी गोष्ट नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही ती जिथे सुरुवात झाली त्या मूळ स्थानापासून दूर असता. पण कदाचित हेच त्या मधलं सौंदर्य - इतक्या वेगळ्या देशात राहून सुद्धा उत्सवाचा आत्मा तोच ठेवणं.
सिडनीतला गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण राहिलेला नाहीये. तो आपल्या परंपरा आधुनिक जगात जबाबदारीने कशा वाढू शकतात याचा एक उत्तम नमुना बनतोय. कारण श्रद्धे सोबत जेंव्हा विवेक आणि सामाजिक जबाबदारीची जोड मिळते, तेंव्हाच परंपरा अधिक अर्थ पूर्ण आणि टिकाऊ बनते.
निवेदन: हेमांगी काळे
आनंद शेवाळे, स्मिता शेवाळे, यश शेवाळे
सचिन बोरसे, सोनाली बोरसे, प्रणव बोरसे, साहिल बोरसे
विशेष आभार: सह्याद्री सिडनी, सेवा ऑस्ट्रेलिया
छायांकन: आनंद तांबोळी, सचिन बोरसे, निपुण सातव
ध्वनी/चित्र संकलन: आनंद तांबोळी
३डॉट्स स्टुडिओज ऑस्ट्रेलिया निर्मिती
[ 5,017 ]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: