सुपर बाजारचा छान अनुभव |
Автор: The life of Amita from Kokan
Загружено: 2026-03-11
Просмотров: 680
Описание:
आज मी कणकवलीतील सुपर बाजार मध्ये खरेदीसाठी गेले होते.
तिथे परवानगी घेऊन थोडं शूटिंगही केलं.
शूट करताना तिथल्या कर्मचाऱ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला.
सगळे खूप उत्सुक होते आणि माझ्या युट्युब चॅनलचं नावही विचारत होते.
मला खरंच एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल असं वाटलं नव्हतं.
तिथे मिळणाऱ्या डाळी, कडधान्य आणि इतर वस्तूंची क्वालिटीही खूप चांगली आहे.
एकूणच आजचा अनुभव खूप छान आणि वेगळा वाटला ❤️
#Kankavli
#Super Bazaar
#ShoppingVlog
#MarathiVlog
#DailyVlog
#KonkanLife
#VillageLifestyle
#MarketVlog
#RealLifeVlog
#PositiveExperience
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: