जंगलात रोमान्स करायची खाज गौरवला पडली महागात | Romance चे प्लॅन गेले पाण्यात | Hasya Jatra 481
Автор: MHJComedy
Загружено: 2026-02-25
Просмотров: 16680
Описание:
आजच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा एपिसोडमध्ये पाहा 3 जबरदस्त स्किट्स आणि खळखळून हसवणारा कॉमेडी डोस! 😂🔥@MHJComedyNew
💘 गौरवचा रोमँटिक मूड…
बायकोची खास तयारी…
आणि नेमक्याच क्षणी दरोडेखोरांची एन्ट्री!
रोमँस, गोंधळ आणि जबरदस्त ट्विस्टमुळे हा स्कीट ठरतो कॉमेडीचा स्फोट! 🤣
🕵️ प्रेमाच्या शोधात गेलेला ओंकार…
पण समोर येते एक अंडरकव्हर एजंट!
आज डेट होणार की ‘डेटा’ची परीक्षा?
या भन्नाट स्कीटमधली गंमत आणि संवाद हसवून सोडतील! 😂
🚕 समीरची ऑफिसला जायची घाई…
पण डायरेक्ट रिक्षा परवडत नाही, म्हणून sharing auto!
तिथेच येते एक फुल family…
समीरला घेऊन जाणार की मधेच उतरवणार?
या गोंधळातली कॉमेडी पाहण्यासाठी हा स्कीट नक्की बघा! 😄
आजचा एपिसोड म्हणजे फुल ऑन एंटरटेनमेंट, धमाल आणि न थांबणारा हशा — मिस करू नका! 😂🔥
#MaharashtrachiHasyaJatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #HasyaJatra #MarathiComedy #ComedyShow #PrasadOak #FunnyVideo #Hasyajatra2025 #MarathiEntertainment #samirchoughule #eshadey #shivaliparab #priyadarshiniindalkar #shivaliparab
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: