पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे | Square roots | इयत्ता सातवी | सरावसंच 30
Автор: Basic Maths with Pranali
Загружено: 2024-09-23
Просмотров: 315
Описание:
एखादी वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग असते, ती संख्या तिची वर्गमूळ असते. पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ मूळ अवयवांची उभी आणि आडवी मांडणी अशा दोन्ही पद्धतीने काढता येतात. ते कसे काढतात, हे या व्हिडिओ मध्ये सोप्या प्रकारे सांगितलेले आहे.
Chapters
0:00 Introduction
0:10 वर्गमूळ म्हणजे काय?
1:18 मूळ अवयवांच्या आडव्या मांडणीने वर्गमूळ काढणे
3:35 मूळ अवयवांच्या उभ्या मांडणीने वर्गमूळ काढणे
उजाळणीसाठी खालील व्हिडिओ अवश्य पहावेत :
घातांकांची ओळख
• घातांकांची ओळख | Indices | इयत्ता सातवी |...
घातांकांचे नियम
• घातांकांचे नियम | गुणाकार-भागाकार | Indice...
परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या
• परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या | Ra...
संख्यारेषेवर अपूर्णांक कसा दाखवतात?
• संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवणे| इयत्ता सहाव...
पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार / Multiplication and division of integers
• पूर्णांक संख्यांचा गुणाकार-भागाकार | इयत्त...
अपूर्णांकांचा गुणाकार- भागाकार / Multiplication-Division of fraction
• अपूर्णांकांचा गुणाकार- भागाकार | इयत्ता सह...
सरावसंच 30 इयत्ता सातवी
इयत्ता सातवी गणित विषय प्रकरण 6
इयत्ता सातवी गणित विषय प्रकरण ६
इयत्ता सातवी विषय गणित प्रकरण 6
इयत्ता सातवी सरावसंच 30
इयत्ता सातवी सरावसंच ३०
इयत्ता सातवी गणित सरावसंच 30
Std 7th Practice Set 30
Square root in Marathi
Iyatta satvi ganit saravsanch 30
Iyatta satvi ganit vargamul
इयत्ता सातवी गणित विषय
इयत्ता सातवी विषय गणित
इयत्ता सातवी मराठी माध्यम गणित
गणित मराठीतून
फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठीच नव्हे; तर गणित समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी, आपल्या मुलांना गणित शिकवण्याची इच्छा असणाऱ्या पालकांसाठी सोप्या पद्धतीने गणित शिकण्याचा उत्तम पर्याय हा चॅनेल आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: