Bolbala Annabhaucha | New Marathi Video Song 2017 | Asaram Kasbe | Chandan Kamble | Dinkar Shinde
Автор: Lokprabodhini Kalamanch
Загружено: 2017-07-31
Просмотров: 774227
Описание:
१ ऑगस्ट जयंती आली*
आणि दरवर्षी प्रमाणे आपल्याला उत्सुकता असलेले लोकप्रबोधिनी कलमांचचे नवीन गाणे पण आले
"मांगाचं पोरगं, तलवारीची धार आहे",
"एकचं झाला लहुजी वस्ताद बापाचा बी बाप"
"पठ्या मांगाचा ढाण्या वाघ"
अश्या लोकप्रिय गाण्यांमधून समाजा मध्ये स्वाभिमान जागृत करून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या संपूर्ण मातंग समाज्याच्या गळ्याचे ताईत
लोकप्रिय गीतकार आसराम कसबे व महागायक चंदन कांबळे सोबत दिनकर शिंदे
यांचे 2017 चे नवीन गाणे
"बोलबाला अण्णाभाऊंचा"
गाणं आवडलं तर like करा,
Comment करा आणि
जास्तीत जास्त share करा
खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंचा बोलबाला झालाच पाहिजे
प्रत्येकाच्या mobile मध्ये वाजलंच पाहिजे
जाहीर आवाहन : लोकप्रबोधिनी कलमंचचा सभासद होऊन समाजपरिवर्तनाच्या चळवळीत सहभागी व्हा!!!!
जय लहुजी !!!!!
गायक: चंदन कांबळे, दिनकर शिंदे
गीतकार: आसाराम कसबे
संगीत : चंदन कांबळे
संकल्पना: बालाजी मोरे, राजेश आरसुळ
संकलन : प्रविण कदम
ध्वनीमुद्रण: स्वर-चंदन स्टुडिओ, आळंदी
रेकॉर्डिस्ट: प्रसाद कांबळे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: