साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत Vijay Thalapathy हजर!
Автор: Saam TV News
Загружено: 2026-04-29
Просмотров: 5067
Описание:
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत Vijay Thalapathy हजर!
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि TVK पक्षाचे सर्वेसर्वा विजय थालपथी आज शिर्डी विमानतळावर दाखल झालेत..... तामिळनाडू विधानसभा निवडणुकी त्यांनी 233 उमेदवार रिंगणात उतरवलेत.... निकालापूर्वी विजय साईबाबांच्या चरणी दर्शनासाठी गेले आहेत.... विमानतळावर चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलंय..... त्यांच्या राजकीय एन्ट्रीमुळे तामिळनाडूत आता तिरंगी लढत पाहायला मिळणारय.... तर या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलंय़.....
vijay thalapathy news, tvk party tamil nadu, shirdi airport news, sai baba darshan, tamil nadu election 2026, south indian actor politics, vijay political entry, election news india, celebrity politics india
#vijaythalapathy #shirdi #politics #breakingnews #tamilnadu #election #news #saibaba
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: