Crop Protector Plus | डाळिंब तेल्या, प्लेग रोग, तेलकट काळे डाग, पाकळी करपा,गळ, कुज उपाय - 9766993407
Автор: E Agro Mart 🌱🍅
Загружено: 2025-05-21
Просмотров: 1858
Описание:
Crop Protector Plus | डाळिंब तेल्या, प्लेग रोग, तेलकट काळे डाग, पाकळी करपा,गळ, कुज उपाय - 9766993407
क्राॅप प्रोटेक्टर प्लस+ !!!!
तैवान टेक्नॉलॉजीचे ईम्पोर्टेड प्रोडक्टस
क्राॅप प्रोटेक्टर प्लस+ ची साथ तेल्या, प्लेग सारख्या 18 बुरशींवर मात
डाळिंबावरील बॅक्टेरियल ब्लाईट रोग (तेल्या) व तेलकट काळे डाग तसेच प्लेग रोगावर १०० % नियंत्रण मिळविण्यासाठी आज आपल्या सेवेत जगातील सर्वात पाॅवरफुल तैवान टेकनोलॉजीचे क्राॅप प्रोटेक्टर प्लस+ हे औषध उपलब्ध फक्त 250 ग्रॅम मध्ये 200 लिटर पाणी फवारणीसाठी जबरदस्त औषध.
👉 क्राॅप प्रोटेक्टर प्लस+ हे तेल्या, प्लेग रोग, तेलकट काळे डाग, डाऊणी, भुरी, करपा, पाकळी करपा, गळ, कुज, झांतोनोमस, ॲंथ्रोकोज, कॅंकर, खरडा, मर रोग (डंपिंग) व वेगवेगळ्या १८ प्रकारच्या बुरशींवर प्रभावी नियंत्रण करते.
👉दाळिंब पिकावर : तेल्या, तेलकट काळे डाग, गळ, कुज, डाऊनी, भुरी , करपा, पाकळी करपा, कॅंकर, खर्डा, प्लेग रोगाचे दाळिंब पिकावर लक्षणे दिसतास क्राॅप प्रोटेक्टर प्लस+ ची फवारणी करावी, प्रिवेंटिव म्हणून फवारणी घेता येते, कोणत्याही स्पर्श जन्य बुरशीनाशक सोबत चालेल (उदा. कॅप टॉप, M- 45, अँट्रोकॉल, Z - 78 ) पैकी कोणतेही एक घ्यावेत प्रमाण 500 ग्रॅम.
Your Queries
Crop Protector Plus | डाळिंब तेल्या, प्लेग रोग, तेलकट काळे डाग, पाकळी करपा,गळ, कुज उपाय - 9766993407
Crop Protector
crop Protector Plus
e agro Mart
e agro Mart crop Protector Plus
Dalimb telya rogchi aushad
Pomegranate Bacterial Blite Medicine
E Agro Mart
Dalimb Telya Rog, Telkat dag, Pleg, Kharda, Rog aushad crop Protector
ई ॲग्रो मार्ट
क्राॅप प्रोटेक्टर
क्राॅप प्रोटेक्टर प्लस
ई ॲग्रो मार्ट क्राॅप प्रोटेक्टर प्लस
डाळिंब तेल्या तेलकट काळे डाग पाकळी करपा गळ कुज डाऊनी भुरी खर्डा रोगांवर औषध क्राॅप प्रोटेक्टर
डाळिंब क्राॅप प्रोटेक्टर
👉 नोंद - कीटकनाशक सोबत घेता येणार नाही.
८ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
नोंद : क्राॅप प्रोटेक्टर प्लस+ हे इतर सर्व पिकाला तेल्या, तेलकट काळे डाग, डाऊणी, भुरी, करपा, पाकळी करपा, गळ, कुज, झांतोनोमस, ॲंथ्रोकोज, कॅंकर, प्लेग व वेगवेगळ्या 18 प्रकारच्या बुरशींवर कंट्रोल करण्यासाठी वापरू शकता.
👉क्राॅप प्रोटेक्टर प्लस+ वापरण्याची पध्दत :
काॅंबिनेशन :
200 लीटर पाण्यासाठी -
250 ग्रॅम क्राॅप प्रोटेक्टर प्लस+
500 ग्रॅम (कॅप टॉप, M- 45, अँट्रोकॉल, Z - 78) पैकी कोणतेही 1 स्पर्शजन्य बुरशीनाशक घ्यावे.
किंवा
👉क्राॅप प्रोटेक्टर प्लस+ ची फवारणी करण्यापुर्वी आधी साधे स्पर्शजन्य बुरशी नाशक (उदा. कॅप टॉप, M- 45, अँट्रोकॉल, Z - 78 पैकी कोणत्याही एका, प्रमाण 500 ग्रॅम प्रति 200 ली पाणी) बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावीत त्यानंतर ४ दिवसांनी क्राॅप प्रोटेक्टर प्लस+ ची फवारणी करावी असे स्फ्रे आड स्फ्रे दोन वेळा फवारणी करावी.
👉 महत्वाचे - क्राॅप प्रोटेक्टर प्लस+ वापर करण्यापूर्वी 250 ग्रॅम आधी 10 लीटर पाण्यात 1 तास भिजत ठेवावे. पुर्ण विरघळून झाल्यावर वापर करावा.
8 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी वरीलप्रमाणेच घ्यावी.
👉 पॅकिंग उपलब्ध 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो
👔गावोगावी डिलर/डिस्ट्रीब्युटर नेमणूक करणे आहेत
कंपनी संपर्क :
फक्त व्हाट्स अप- 9766993407
What's Up 👉 [ https://wa.me/c/919766993407 ]
Digital Catlog Here 👇
https://vyaparapp.in/store/eagromartn...
🛑 फळबाग व्यवस्थापन, किड नियंत्रण, नॅनो टेक्नॉलॉजी, जैविक शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनासाठी आमच्या E Agro Mart 🌱🍅 या YOUTUBE चॅनलला SUBSCRIBE नक्की करा👇
/ @eagromart
Crop protector link 👇👇👇
• Видео
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: