Ajit Pawar | विखे - पाटलांची फिरकी, मराठा आरक्षण, रेशनिंग, आदिवासींचे प्रश्न | सडेतोड अजितदादा
Автор: Lay Bhari News
Загружено: 2026-01-28
Просмотров: 796
Описание:
#ajitpawar #AjitPawaeplanecrash #ajitpawarspeech #ajitpawarnews #ajitpawarspeech #ajitpawarspeaks
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा आज सकाळी बारामती येथे अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. अजितदादांचा स्वभाव, त्यांची कार्यपद्धत, त्यांची धडाडी, जनतेमधील त्यांचा वावर, प्रशासनावरील पकड अशा त्यांच्या आठवणी आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काढल्या जात आहेत. अजितदादांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये प्रदीर्घकाळ काम केले. या काळात त्यांची अनेक भाषणे गाजली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्या काळात अजितदादा विरोधी पक्ष नेते होते. विरोधी पक्षनेते या नात्याने अजित दादांनी प्रभावी कामगिरी केली होती. असेच त्यांचे आठवणीतील एक भाषण आहे. या भाषणात ते राधाकृष्ण विखे पाटील यांना धारेवर धरताना दिसत आहे. शिवाय मराठा आरक्षण, रेशन कार्ड धारकांवर करण्यात येत असलेला अन्याय, आदिवासी समाजाचे होत असलेले मृत्यू अशा अनेक गंभीर प्रश्नावर त्यांनी भाषण केले होते. विरोधी पक्ष नेत्याने कसं काम करावं याचा आदर्श घालून देणारे हे भाषण आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: