पित्तशामक आवळा कँडी.
Автор: Ulka's kitchen
Загружено: 2023-11-25
Просмотров: 1873
Описание:
आवळा कँडी रेसिपी साठी लागणारे साहित्य :
१.आवळा : १ किलो
२.साखर : १ किलो
३.वेलची पावडर : १ चमचा
कृती :
१.८ दिवस आवळे पिशवीत बांधून फ्रीजला ठेवणे.
२.बाहेर काढून नॉर्मल झाल्यावर आवळे आपोआप फुटतात.
३.फोडी करून साखर व आवळा यांचे थर लावून एका भांड्यात ठेवणे.
४.रोज दिवसातून एकदा हलवून घेणे(५-६ दिवस करणे)
५.पाक पूर्ण मुरल्यावर ताटात काढून घेऊन आवळा कँडी पंख्याखाली वाळवणे.
६. दोन दिवस उन्हात ठेवून वाळवली.
७. Golden रंगाची आवळा कँडी तयार आहे.
*Such make amla candy recipe.
*Ulka's kitchen.
*आवळा कँडी.
*पित्तशामक आवळा कँडी.
*Aamla candy recipe.
*Sweet amla candy.
*Konkon recipe.
*Recipe of amla candy.
*How to make amla candy at home.
*आवळा कँडी कशी करायची.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: