19 राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड कुस्ती महावीर केसरी" स्पर्धा ! 2026 -02
Автор: Vishwashanti Darshan
Загружено: 2026-03-10
Просмотров: 6
Описание:
19 राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड कुस्ती महावीर केसरी" स्पर्धा ! 2026
विश्वशांती आणी विश्वबंधुत्वाचा मार्ग युद्धभूमीवरून नाही, तर खेळाच्या मैदानातून जातो, हाच विश्वशांतीचा संदेश घेऊन आली आहे, “एकोणीसावी राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड कुस्ती महावीर केसरी" स्पर्धा ! मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील संतभूमी, यज्ञभूमी आणी विश्वशांती मानवतातीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामेश्वर (ई) ह्या गावातून कुस्ती ह्या बलोपासनेच्या खेळाच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश सर्वदूर पसरणार आहे!
मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी, देशभरातील नावाजलेल्या पैलवानांच्या उपस्थितीत आणी सहभागाने संपन्न होणारी ही स्पर्धा, स्वस्थ व तंदुरुस्त शरीर आणी निरोगी मन ह्यांच्या उत्तम समन्वयातून शांतिप्रिय समाजासाठी प्रेरणा देईल हे निश्चित.
#kusti #mharashtrkesri #kustilive
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: