ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Landforce Rotavator Full Information| लॅंडफोर्स रोटावेटरची संपुर्ण माहिती|सागर ॲग्रो मॉल

Автор: Sagar Agro mall Pandharpur

Загружено: 2024-04-12

Просмотров: 21391

Описание: सागर ॲग्रो मॉल मध्ये आपल स्वागत आहे
नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आपल्या सहकार्याने आम्ही उत्तरोत्तर प्रगती करीत अहोत व आपल्या ला नवनवीन कृषी औजारे ऊपलब्ध करून देण्यात यशस्वी झालो आहोत तसेच शेतकर्‍या साठी अणखी काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत आहे यासाठी आपले सहकार्य असेच कायम लाभो !!

आम्ही आपल्याला सर्व प्रकारची सर्व नामांकित कंपनीची दर्जेदार अशी शेती औजारे प्रकाश व पडगिलवार मळणीयंञ,रोहित व धरती पेरणी यंत्र,साई व शक्ती कंपनीचे नांगर, गोदावरी ब्लोअर,लॅन्डफोर्स रोटावेटर,मुरघास कुट्टी मशीन, खोडवा कटर,मिल्किंग मशीन रबर मॅट,पॉवर विडर,पावर टिलर, ब्रश कटर अंतर मशागतीसाठी फक्त अडीच फुटाचा ट्रॅक्टर डी के चॅम्पियन अशा अनेक कंपन्याचे अधिकृत डीलर असून आम्ही आपल्याला एकाच ठिकाणी आमच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध करुन देत आहोत ते पण योग्य किंमतीत तरी आपण आजच आपल्या जवळच्या सागर अँग्रो च्या शाखेत संपर्क साधून आपल्या आवडीची औजारे आजच बुक करा.

आज आम्ही आपल्याला यापैकीच अल्पावधीत शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या Landforce रोटावेटर बद्दल माहिती सांगत आहोत
लँड फोर्स ही कंपनी 1965 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत आहे ही कंपनी तीन फुटापासून ते 13 फुटापर्यंतचे रोटावेटर बनवते आम्ही या कंपनीचे गेले चार-पाच वर्षापासून शेतकऱ्यांना रोटावेटर विकत आहोत यातून असे निदर्शनास येते की अगदी कमी वेळात शेतकऱ्यांचा पसंतीस उतरलेला एकमेव रोटावेटर आहे याची वैशिष्ट्ये म्हणजेच की बोरॉन स्टीलचे ब्लेड ज्याची झीज कमी आहे ब्लेडला वापरलेले नट बोल्ट 10.9 ग्रेडचे आहेत यासोबतच वरील प्लेटचे ब्रॅकेट हेवी दिलेले आहे मल्टी स्पीड व गेर ड्राईव्ह मध्ये उपलब्ध आहे साईड डिस्कचा पर्याय कंपनीने खास करून सर्वप्रथम आपल्या रोटरला उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या रोटावेटर ला जो पीटीओ शब्द वापरलेला आहे असा दुसऱ्या सर्वसाधारण कंपनीला येत नाही पाठीमागचे फळके आहे ते बॉक्स दिलेले आहे मजबूत बांधणी व हेवी मटेरियल पासून बनवलेला असल्यामुळे मेंटनस एकदम झिरो आहे आम्हाला आशा आहे की आपण रोटावेटर एकदा येऊन पहा खात्री करा आणि मगच खरेदी करा आम्ही आज मार्केटमध्ये सर्वसाधारण तीन ते चार हजार रोटावेटर विकलेले आहेत आपण एखादी वस्तू खरेदी करत असताना आपल्या पैशाचे मूल्य जाणून वस्तूची खात्री करून मगच खरेदी करावी
गरज पडल्यानंतर धावाधाव करुन कुठेतरी कसलीतरी मिळेल त्या किंमतीत मिळेल तसे यंञ खरेदी करण्यापेक्षा आजच आपल्या आवडीचे यंञ खरेदी करा आणि आपला वेळ व पैसा वाचवा

अधिक माहिती साठी संपर्क
शाखा नं. 1)शेलगांव (वांगी)
2)करमाळा
संपर्क :-9860066060

3)टेंभुर्णी
4)पंढरपूर
संपर्क:-9850533630

सागर अग्रो सेल्स
शेती औजारांचे ऊत्पादक व सर्व नामांकित कंपनीच्या औजारांचे अधिकृत विक्रेते

Sagar Agro Sagar Agro Mall @highlight @followers Sagar Agro Sales Shashi Pawar Shashikant Pawar
#Landforce #औजारे #रोटावेटर #saiplough #threshermachine #seeddrill #SagarAgro #नांगर #tractorlife #oldtractor #tractor #newtractor #शेती #शेतीऔजारे #agriculture #equipment #empliment #agro #मळणीयंत्र #AgroProducts #agromachinery #weeder #powertiller #minitractores #kuttimachine #chaffcutter #kadbakutti #tractorkutti #milkmachine #milking #MilkingCows #rabarmat #कडबाकुटटी #कुट्टीमशिन #रोहीत #धरती #प्रकाश #ब्लोअर #फवारणीयंत्र #मुरघास #woodchipper #sagaragromall
खुरपे पासुन ते ट्रॅक्टर पर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी
मो. 8690086060 / 7709685960
YouTube channel :-    / @sagaragromall  

Facebook:- https://www.facebook.com/profile.php?...

पत्ता:- अहिल्या पुलाजवळ,टेंभुर्णी रोड,भटुंबरे,पंढरपूर
आमच्या शाखा - पंढरपूर, टेंभुर्णी, करमाळा, परंडा, जेऊर

#शेती_अवजारे #tractor #rotavatorvideo #नांगर #sheti_yojana #sai #shetimahiti #johndeere #dk
#milking #sheti_yojana #shetiguruji

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Landforce Rotavator Full Information| लॅंडफोर्स रोटावेटरची संपुर्ण माहिती|सागर ॲग्रो मॉल

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]