रायगड प्रदक्षिणा / रायगड परिक्रमा / Raigad Pradkshina / Raigad Parikrama
Автор: Trek&Tour-ArvindBhosale
Загружено: 2022-04-30
Просмотров: 718
Описание:
साह्यकडा ऍडव्हेंचर - ट्रेक - रायगड परिक्रमा
नमस्कार मंडळी, घेऊन आलोय पुन्हा एक नवीन ट्रेक - रायगड परिक्रमा, हो आपल्या शिवभक्तांची पांढरी म्हण्जेच आपल्या दुर्ग दुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा.
प्रदक्षणेचा मार्ग - आपली प्रदक्षिणा हिरकणी वाडी मधून चालू होते - चित्त दरवाजा - धनगर वाडा - रायनाक स्मारक - थोडं चालून गेल्यावर मोठी चढण लागते ती वाघोली खिंडीची - ह्या चढाई मध्ये आपल्याला भवानी कड्या चे दर्शन होते आणि अश्या दमवणाऱ्या चढाई नंतर आपण वाघोली खिंडी मध्ये येतो - पुढे दोन एक तासाची पायपीट केल्यावर आपल्याला पुन्हा चढण लागते ती काळकाई खिंडीची - आणि ह्या चढाई नन्तर आपण काळकाई खिंडी मध्ये येतो, हि खिंड म्हणजे - पोतल्याचा डोंगर आणि रायगड मध्ये असलेली खिंड.. ह्या खिंडी मधून आपल्याला वाघ दरवाजाचे दर्शन होते, खिंडीमधून वर आल कि पुन्हा एक स्मारक लागते, त्या स्मारकांनतर डांबरी रस्ता लागतो तो, ह्या रस्त्याने थोडं पुढं चालत गेल्यानंतर हिरकणी वाडी मध्ये आपल्या प्रदिक्षिणेची सांगता होते..
आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, धन्यवाद
धन्यवाद
ट्रेक & टूर - अरविंद भोसले
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: