बापू भाऊच नवीन गाणं वाजवलं 😱 Nathwali Por | नथवाली पोर | nathwali por Song | Guru Mauli Band Surgana
Автор: Dipak Pawar vlog
Загружено: 2026-03-08
Просмотров: 1500
Описание:
बापू भाऊच नवीन गाणं वाजवलं 😱 Nathwali Por | नथवाली पोर हे जबरदस्त गाणं Guru Mauli Band Surgana यांनी लाईव्ह कार्यक्रमात वाजवलं. या गाण्याचा जबरदस्त बीट आणि साउंड ऐकून सगळेच थक्क झाले 🔥🥁
लग्न समारंभ आणि कार्यक्रमात बॅंडची धमाल परफॉर्मन्स पाहायला मिळाली. बापू भाऊंच्या स्टाईलमध्ये वाजवलेलं नथवाली पोर गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं.
जर तुम्हाला असेच बँडचे नवीन गाणे, पावरी, टिमली आणि लग्नातील धमाल व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला Subscribe, Like आणि Share करा 🙏
📍 Band : Guru Mauli Band Surgana
🎵 Song : Nathwali Por (नथवाली पोर)
🎥 Event : Live Band Performance
#NathwaliPor #GuruMauliBand #BandPerformance #MaharashtraBand #WeddingBand #LiveBand #TrendingBand #BandBaja
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: