Vajir Sulka | 90 अंशातील चढाईचा चित्तथरारक अनुभव | Wajir | Drone Shots | Vajir Pinnacle
Автор: Sachin Puri Vlogs
Загружено: 2021-02-03
Просмотров: 28042
Описание:
72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याला अनोखी मानवंदना 🇮🇳
वजीर सुळका 280 फूट उंच 90 अंशातील कठीण चढाई. ⛰️
बघताच समोरच्याच्या काळजाचा ठोका चुकवणारा असा वजीर सुळका सर केलाय तेही 72 व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून तिरंग्याला एक आगळी वेगळी मानवंदना. 🇮🇳
ठाणे जिह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे याच परिसरात असलेला 280 फूट वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो.
त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी कात्बाव गावातून तीन तासाची किंवा वांद्रे गावातील नंदकेश्वर मंदिरापासून 2 तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजूनी खोल दरी, पाठीवर ओझे, यातून जराजरी पाउल घसरले तर त्या व्यक्तीला दरीच्या जबड्यात विश्रांती मिळालीच अशी तिथली चर्चा केली जाते. पाण्याची प्रचंड कमतरता आणि त्यानंतर वजीर सुळक्याची 280 फुटाची 90 अंशातील उभी अतिकठिण चढाई करावी लागते.
Follow me on
Instagram - / sachinpurivlogs
Facebook - / sachinpurivlogs
Contact us: [email protected]
Do not forget: Like, Share and Subscribe.
Thank You For Watching.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: