Naxal Commander Devji Surrender: Dharamrao Baba Atram यांचं Kidnapping करणारा देवजी कोण? इतिहास काय?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-02-23
Просмотров: 11127
Описание:
#BolBhidu #NaxalCommander #DevjiSurrender
मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ सोनू, पुल्लुरी प्रसादराव उर्फ चंद्रन्ना, आशान्ना उर्फ रूपेश हि आहेत गेल्या काही महिन्यात, आत्मसमर्पण केलेल्या जहाल माओवाद्यांची नावं.. देशातून नक्षलवादाचं समूळ नष्ट करण्यासाठीची ३१ मार्च २०२६ पर्यंतची डेडलाईन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली होती, त्याचाच एक भाग म्हणून छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमावर्ती भागात माओवादीविरोधी कारवाया करण्यात आल्या. गेल्या काही महिन्यांत तेलंगणाशी संबंधित, अनेक जहाल माओवाद्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये शरणागती पत्करली होती…आता याच शरणागती पत्करलेल्यांमध्ये अजून एक नाव जोडलं गेलंय ते म्हणजे, माओवादी पक्षाचा सचिव आणि सर्वोच नेता थीप्पिरी तिरुपती ऊर्फ देवजी.. देवाजीनं २२ फेब्रुवारीला तेलंगणा पोलिसांसमोर आपल्या काही माओवादी सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले, ज्यात केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डीचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच देवजीवर १९९१ मध्ये अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे अपहरण केल्याचा याशिवाय अनेक माओवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.. पण नेमका हा देवजी आहे कोण ? त्याचा इतिहास काय आहे ? आणि त्याने १९९१ अपहरण केलेल्या आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची सुटका कशी झाली ? सगळी स्टोरी सांगणारा, हा व्हिडिओ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: