ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या | समर्थभक्त मकरंदबुवा रामदासी
Автор: श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा)
Загружено: 2023-03-01
Просмотров: 9415
Описание:
#गुरुचरित्र #मकरंदबुवासुमंत #gurucharitra #makarandbuvasumant #vasudevanandsaraswati #tembeswami #yerekrushnatirichya #ghagbuva #MakarandBuvaRamdasi #ramdasi
श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा) आयोजित,
आंतरराष्ट्रीय किर्तीचे कीर्तनकार-प्रवचनकार समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांच्या ओजस्वी वाणीतून,
गुरुचरित्र कथामृत
हा कार्यक्रम दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ ते १ डिसेंबर २०२२ रोजी श्री गुरुचरणी अर्पित केला गेला. याचा लाभ तमाम गुरुभक्तांना व्हावा म्हणून आपण यूट्यूब च्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवत आहोत.
साथसंगत:-
संवादिनी: श्री. सुशील गद्रे.
तबला: श्री. विश्वास जोशी.
ध्वनि संयोजक: श्री. उदयराज सावंत(S Kumar Sounds and Recording Studio, Ratnagiri)
विडियो संयोजक : श्री. स्वरूप गोडबोले(M- 7030305880)
आपण या कार्यक्रमाची लिंक आपल्या ओळखितल्या गुरुभकतांपर्यंत पोहोचवा ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=lLx3F...
आपले,
श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा)
देवस्थान च्या धार्मिक तसेच इतर कार्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी खालील संस्था सदस्यांशी संपर्क करा.
श्री धुंडिराज(केदार) रेमणे - 7972017624
श्री ॐकार आठल्ये - 7083845700
श्री चैतन्य सरदेशपांडे - 9130376710
Like | Share | Subscribe | Comment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: