महालक्ष्मी मंदिर कोल्हापुर दर्शन | Budget Stay in Kolhapur | कणेरी मठ , बाळूमामा मंदिर, अदमापूर
Автор: life with neelpriya
Загружено: 2025-12-24
Просмотров: 233
Описание:
आमची सकाळ सुरू झाली कोल्हापूर अंबाबाई (महालक्ष्मी) देवीच्या दर्शनाने 🙏
मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्यानंतर आम्ही स्वादिष्ट दावणगिरी डोसा चा आस्वाद घेतला 😋
त्यानंतर आम्ही अतिशय शांत आणि आध्यात्मिक ठिकाण असलेल्या कणेरी मठाला भेट दिली.
राहण्यासाठी आम्ही बाळू मामा मंदिराजवळील एक अतिशय स्वच्छ, नीटनेटके आणि बजेट-फ्रेंडली हॉटेल निवडलं 🏨
हे हॉटेल मंदिरापासून फक्त २ मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर असून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी खूपच सोयीस्कर आहे.
कोल्हापूर दर्शन, जेवणाची ठिकाणं, कणेरी मठ आणि किफायतशीर राहण्याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ✨
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका!
#couplevlog #love #lifewith_neelpriya #travel #viral #marriedcouple #minivlog #mahalakshmi #temple #parking #dailyvlog #travelvlog #kolhapurdarshan #kanheri #kanerimathkolhapur #balumama #budgetstay #affordablestay #temple #admapur #travel #picnic #family #familypicnic
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: