सफला एकादशी 2024 वर्षातील शेवटची एकादशी पूजाविधी महत्व कथा व उपाय
Автор: Royal Chef Sujata
Загружено: 2024-12-23
Просмотров: 133
Описание:
सफला एकादशी 2024 वर्षातील शेवटची एकादशी पूजाविधी महत्व कथा व उपाय
26 December 2024 Saphala Ekadashi Puja Vidhi Mahatva Katha aur Upay In Marathi
सफला एकादशी 26 डिसेंबर 2024 गुरुवार ह्या दिवशी आहे. ह्या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. सफला एकादशी ह्या दिवशी व्रत ठेवले जाते. ह्या दिवशी भगवान अच्युत व भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा केली जाते. सफला एकादशी ह्या दिवशी संपूर्ण दिवस व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते ह्या दिवशी गरीब व ब्राह्मण ह्यांना भोजन देणे शुभ मानले जाते.
सफला एकादशी शुभ मुहूर्त:
सफला एकादशी आरंभ: 25 डिसेंबर 2024 बुधवार रात्री 10:29 मिनिट
सफला एकादशी समाप्ती: 27 डिसेंबर 2024 शनिवार मध्य रात्री 12:43 मिनिट पर्यन्त
सफला एकादशी पारायण: 26 डिसेंबर 2024 सकाळी 7:12 मिनिट पासून 9:16 मिनिट पर्यन्त
#saphalaekadashi2024
#saphalaekadashi2024upay
#ekdashi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: