Скачать
अजितदादा घातपात प्रकरणात V.K. सिंग CID समोर | चौकशीसाठी समन्स, अटकेची मागणी
Автор: News Network 360 (marathi)
Загружено: 2026-03-05
Просмотров: 455
Описание:
अजितदादा घातपात प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात वापरलेल्या विमानाच्या कंपनीचा मालक V.K. सिंग याला सीआयडीने चौकशीसाठी बोलावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ते सुनील माने यांनी या प्रकरणात व्ही. के. सिंग याला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले असून पुढील तपासात कोणती नवी माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा News Network 360.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: