“
Автор: Jadhav Pig Farm , Pune
Загружено: 2025-09-27
Просмотров: 1057
Описание:
👉 जाधव पिग फॉर्म अँड ट्रेनिंग सेंटर येथे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवले जाते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या १० दिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रवास पाहायला मिळेल.
✅ डुक्करपालनातील दैनंदिन कामकाज
✅ प्राणी संगोपन व व्यवस्थापन
✅ स्वच्छता, आहार व औषधोपचार पद्धती
✅ प्रॅक्टिकल अनुभवातून मिळालेली शिकवण
हा अनुभव शेतकऱ्यांना फक्त डुक्करपालन शिकवत नाही तर त्यातून स्वावलंबन आणि रोजगारनिर्मितीची नवी वाट दाखवतो.
📍 जाधव पिग फॉर्म अँड ट्रेनिंग सेंटर, कोनडापुरी, पुणे
📞 ९३२५०८१०९३
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: