अहिल्यानगर जिल्हा || तालुका पारनेर || आईचा माहेरचा बाजार - भाळवणी बाजार
Автор: @Sheetal_Unscriptedगोष्टी
Загружено: 2026-01-16
Просмотров: 13
Описание:
नमस्कार फॅमिली
जिल्हा अहिल्यानगर तालुका पारनेर ( हिवरे कोरडे ) हे माझे आईचा गाव आणि माझा आजोळ .
आम्ही जेव्हा गावी आलो की बुधवार हा वार धरून बाजार करायला यायचो ,इते सर्व काही भाजी स्वस्त आणि खुप
ताजी मिळते शिवाय शेता मधली भाजी आणि त्यात ही भाजी ची जुडी खुप मोठी ,खाऊ तेवडी कमी ,
बाजार हिवाऱ्याला मावशी कडे आलो होतो तेव्हा हा बाजार करून जाऊ , मी ही 5 किलो कांदे ही घेतले ते ही 20 किलो नि
आणि बाजारी घेतली 7 किलो ,आणि आई ने गोड खाऊ घेतलं आणि गहु घेतलं 20 किलो ,काही कडधान्य घेतली ,मी आणि पप्पा ,श्री ,आई आम्ही सर्वानी जाऊन हॉटेल मध्ये मस्त मिसळ पाव नस्ता केला आणि त्यात लगेच पाऊस आला मग आम्ही बरच वेळ टाइम पास केला .. आणि परत मावशी कडे गेला . असा यांचा भाळवणी बाजार ,तुम्ही पण कधी भाळवणी बाजार ला गेले का .. मला नक्की comment कारण सांगा ..
माझा vlog कसं वाटला नक्की comment करून सांगा ,माझे चॅनल ला subcribe करा
#konkanpremi #konkanpremi #minivlog #vlog #ahilyanagar #@Sheetal_Unscriptedगोष्टी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: