तुम्ही समाजाचे कैवारी तर जरांगे पाटलांना का यावे लागते महादेव मुंडेंच्या न्यायासाठी? - शिवराज बांगर
Автор: News Maharashtra Voice
Загружено: 2025-07-28
Просмотров: 136
Описание:
#newsmaharashtravoice #vanjari #mahadevmundecase #dhananjaymunde #shivrajbangar
तुम्ही समाजाचे कैवारी तर जरांगे पाटलांना का यावे लागते महादेव मुंडेंच्या न्यायासाठी? - शिवराज बांगर
काल वंजारी समाजाचे मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी भाषण करत माझ्या मातीला माझ्या समाजाला माझ्या गावाला का बदनाम केले जाते असा सवाल केला होता.
परंतु वंजारी समाजाचे दुसरे नेते प्राध्यापक शिवराज बांगर यांनी धनंजय मुंडे वर टीका सुरू करत तुम्ही जर वंजारी समाजाचे नेते आहात काय वारे आहात तर मग महादेव मुंडे यांना न्याय मागण्यासाठी मराठा समाजाचे नेते म्हणून पाटलांना काय यावा लागते परळीला असा सवाल धनंजय मुंडे व वंजारी समाजाला केला?
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: