संत आणि सद्गुरू यांचे जीवनातील स्थान काय? - प्रवचन - Mohanbuva Ramdasi
Автор: Mohanbuva Ramdasi
Загружено: 2018-11-28
Просмотров: 488557
Описание:
संत मोहत्सव २०१८ बालविकास संघ चेंबूर.
Pravachan By Mohanbuva Ramdasi On importance of Saints in our life.
समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: