Dried Prawns | हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बाजारात सोड्याच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबेल
Автор: Mi Hay Koli
Загружено: 2018-06-15
Просмотров: 156625
Описание:
खरे सोडे ओळखायचे म्हणजे शिंपल्यातून मोती शोधण्या सारखीच नजर असावी लागते. आपण कोणत्याही सुक्या मासळीच्या बाजारात गेलो कि सोडे विचारल्यास वेगवेगळ्या दर्जाचे सोडे आपल्याला दाखवले जातात. जितका दर्जा चांगला तेवढाच पैका हि !.. मग ज्यांची ऐपत असते ते चांगल्या दर्जाचे ऊत्तम सोडे घेतात आणि काही ऐपती नुसार. मग घरी आणल्यावर समजते अर्धे ओरिजनल सोडे असतात तर अर्धे भेसळ युक्त. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची नक्कीच यासंबंधित होणारी फसवणूक थांबेल.
.........................................................................................................
Web Site : http://www.mihaykoli.co.in
Online Buy Secret Koli Masala : http://www.mihaykoli.co.in/product
For Business Enquiry : [email protected] /
[email protected]
Food Blog : http://mihaykoli.co.in/category/blog/
Facebook Page : / mihaykoli
Twitter : / mi_hay_koli
Instagram : / mihaykoli
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: