winter biscuit |गुळ आणि गव्हाच्या पिठाचे बिस्कीट।wheat flour and jaggery बिस्कीट marathi
Автор: mama's recipe
Загружено: 2020-10-10
Просмотров: 23191
Описание:
हिवाळा आला कि आपण आपल्या आहारात गुळाचं प्रमाण वाढवतो पण मुलं मात्र टाळाटाळ करतात सर्व ,तर असाच सर्वांसाठी गूळ घालून केलेले healthy असे बिस्कीट करायला खूप सोपी आणि खायला खूप healthy असे बिस्कीट .... fancy खायला healthy . एकदा करून बघा आणि comment मध्ये नक्की सांगा . रेसिपी video आवडला असेल तर like करा .subscribe करा आणि subscribe बाजूला जी घंटा आहे ती पण दाब म्हणजे जेव्हा कधी नवीन video येतील तेव्हा तुम्हाला notification येतील .subscrition फ्री फ्री .. परत भेटु या असाच एक नवीन recipe सोबत जे मुलांना आणि घरातील सर्वाना आवडणार.
mama's recipe mamasrecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: