TOP 100 Headlines Superfast News : 2 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 3 Feb 2026 : ABP Majha
Автор: ABP MAJHA
Загружено: 2026-02-03
Просмотров: 2256
Описание:
#abpmajha #abpमाझा #abpmajhalive #sunetrapawar #ajitpawar #ncpmerger #sharadpawar #ajitpawarplanecrash #bmcelection #devendrafadnavis #eknathshinde #trumptariffs #pmmodi #maharashtrapolitics
ABP Majha LIVE | Sunetra Pawar | NCP Merger Update | Trump tariff India Updates | Marathi News 24*7
अमेरिकेकडून भारतीय मालावर आता २५ टक्क्यांऐवजी १८ टक्के टॅरिफ, ट्रम्प यांची घोषणा, भारत अमेरिका व्यापार करारावरही सहमती, भारत शून्य टक्के कर आकारेल, रशियाकडून तेल खरेदीही थांबवेल, ट्रम्प यांचा एकतर्फी दावा
टॅरिफ कमी करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं भारताकडून स्वागत, मात्र ट्रम्प यांच्या दाव्यांवर सावध पवित्रा, पंतप्रधानांच्या ट्वीटमध्ये भारतीय कर, रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा उल्लेखच नाही
भारताला प्रत्येक गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच कळते, ही ट्रम्प निर्भरता आहे, टॅरिफ कमी करण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर काँग्रेसचा केंद्र सरकारला टोला
राष्ट्रवादीच्या हुकलेल्या विलिनीकरणाची इनसाईड स्टोरी माझाच्या हाती, २३ डिसेंबरच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचा शरद पवार गटाचा सूर, तर मोदी-शाहांनी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा
मुंबई महापालिकेतील सत्तेसाठी महायुतीची मोर्चेबांधणी, भाजप आणि शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी... तर निवडणुकीआधी नाकारलेल्या राष्ट्रवादीचीही सोबत, अडथळा आल्यानं राष्ट्रवादीची आज गटनोंदणी
चंद्रपुरात भाजप आणि शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी, तर काँग्रेसच्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची नोंदणी रखडलेली, धानोरकरांसोबतच्या संघर्षाचा वाद सरकार दरबारी, १० फेब्रुवारीला महापौर निवड
आजची मंत्रीमंडळ बैठक पुढे ढकलली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे बैठक पुढे ढकलल्याची माहिती, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात उपस्थित राहणार..
लाडकी बहिणीच्या केवायसीमुळे महिला आणि बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण, वैतागलेले कर्मचारी ९ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार, तर शासनाच्या बैठकांवरही टाकला बहिष्कार..
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना १० वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा, सरकारी साधनसंपत्तीचा दुरुपयोग आणि भूखंड वाटपातील घोटाळ्याप्रकरणी बांगलादेशातील न्यायालयाचा निकाल.
ABP Majha LIVE | Sunetra Pawar DCM | Sunetra Pawar | Ajit Pawar l Sharad Pawar | NCP Updates | NCP Merger | BMC Mayor | Devenda Fadnavis | ZP Election | Panchayat Samiti Election | Maharashtra Politics | Shivsena Vs BJP | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Shivsena | MNS | NCP | BJP | Maharashtra Election | Maharashtra News | Trump tariff India LIVE Updates | Donald Trump | PM Modi | US-India trade deal | Marathi News | Marathi Batmya | Headlines | Breaking news Marathi |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
$MetaTags$4Direct$MetaTags$
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: